मराठी इंडस्ट्रीमधील ७ बिग बजेट सिनेमांचा ग्रँड अनाउन्समेंट सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता श्रेयस तपळदे आणि मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. यासिनेमाबद्दल जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.